Bible Language

Psalms 33:15 (ASV) American Standard Version

Versions

MRV   देवाने प्रत्येकाचे मन निर्माण केले. प्रत्येक जण काय विचार करतो ते देवाला माहीत असते.
ERVMR   देवाने प्रत्येकाचे मन निर्माण केले. प्रत्येक जण काय विचार करतो ते देवाला माहीत असते.
IRVMR   ज्याने सर्वांची हृदये घडवली तो
त्या सर्वांची कृत्ये पारखतो, तोच तो आहे.