Bible Language

Psalms 45:10 (ASV) American Standard Version

Versions

MRV   मुली, माझे ऐक, लक्षपूर्वक ऐक म्हणजे तुला कळेल. तुझी माणसे आणि तुझ्या वडिलांचे कुटुंबयांना विसरुन जा.
ERVMR   मुली, माझे ऐक, लक्षपूर्वक ऐक म्हणजे तुला कळेल. तुझी माणसे आणि तुझ्या वडिलांचे कुटुंबयांना विसरुन जा.
IRVMR   मुली, लक्षपूर्वक ऐक, विचार कर, आपला कान लाव.
तुझी माणसे आणि तुझ्या वडीलांच्या घराला विसरून जा.