Bible Language

Psalms 46:9 (ASV) American Standard Version

Versions

MRV   परमेश्वर पृथ्वीवर कुठेही युध्दे थांबवू शकतो तो सैनिकांचे धनुष्य मोडून त्यांचे भाले तोडू शकतो तो त्यांचे रथ आगीत जाळू शकतो.
ERVMR   परमेश्वर पृथ्वीवर कुठेही युध्दे थांबवू शकतो तो सैनिकांचे धनुष्य मोडून त्यांचे भाले तोडू शकतो तो त्यांचे रथ आगीत जाळू शकतो.
IRVMR   तो पृथ्वीच्या सीमेपर्यंत लढाया थांबवतो;
तो धनुष्य तोडतो आणि भाल्याचे तुकडे-तुकडे करतो;
तो रथ जाळून टाकतो.