Bible Language

Psalms 70:5 (ASV) American Standard Version

Versions

MRV   मी गरीब आणि असहाय्य माणूस आहे. देवा, लवकर ये आणि मला वाचव. देवा, फक्त तूच माझी सुटका करु शकतोस. उशीर करु नकोस.
ERVMR   मी गरीब आणि असहाय्य माणूस आहे. देवा, लवकर ये आणि मला वाचव. देवा, फक्त तूच माझी सुटका करु शकतोस. उशीर करु नकोस.
IRVMR   पण मी गरीब आणि गरजवंत आहे;
हे देवा, माझ्याकडे त्वरीत ये;
तू माझा सहाय्यक आणि मला सोडवणारा तूच आहेस.
हे परमेश्वरा, उशीर करू नकोस. PE