Bible Language

Psalms 77:18 (ASV) American Standard Version

Versions

MRV   तिथे ढगांचा भयानक गडगडाट होत होता. विजांनी जगाला प्रकाशमय केले होते. पृथ्वी हलली आणि थरथरली.
ERVMR   तिथे ढगांचा भयानक गडगडाट होत होता. विजांनी जगाला प्रकाशमय केले होते. पृथ्वी हलली आणि थरथरली.
IRVMR   तुझ्या गर्जनेची वाणी वावटळित ऐकण्यात आली;
विजांनी जग प्रकाशमय केले;
पृथ्वी कंपित झाली आणि थरथरली.