Bible Language

2 Corinthians 10 (ERVEN) Easy to Read - English

Versions

MRV   ख्रिस्ताच्या नम्रतेने सौम्यतेने मी तुम्हांला उत्तेजन देतो. मी, पौल, जेव्हा तुमच्या समोर येतो तेव्हा ‘भित्रा’ असतो पण जव्हा तुमच्यापासून दूर असतो तेव्हा “धीट” असतो!
ERVMR   ख्रिस्ताच्या नम्रतेने सौम्यतेने मी तुम्हांला उत्तेजन देतो. मी, पौल, जेव्हा तुमच्या समोर येतो तेव्हा ‘भित्रा’ असतो पण जव्हा तुमच्यापासून दूर असतो तेव्हा “धीट” असतो!
IRVMR   {प्रेषित म्हणून आपला अधिकार आपल्याला देवापासून प्राप्त झालेला आहे असे पौल जोराने सांगतो} PS पण जो मी, पौल, तुमच्याबरोबर असताना तुमच्याशी लीनपणे वागतो पण दूर असताना तुमच्याबरोबर कडकपणे वागतो. तो मी तुम्हास ख्रिस्ताच्या सौम्यतेने नम्रतेने विनंती करतो.