Bible Language

Deuteronomy 17:20 (ERVEN) Easy to Read - English

Versions

MRV   म्हणजे आपल्या प्रजेपेक्षा, भाऊबंदापेक्षा आपण कोणी उच्च आहोत अशी जाणीव त्याला स्पर्श करणार नाही. तो नियमांपासून विचलीत होणार नाही. अशाप्रकारे वागल्यास तो त्याचे वंशज इस्राएलांवर दीर्घकाळ राज्य करतील.
ERVMR   म्हणजे आपल्या प्रजेपेक्षा, भाऊबंदापेक्षा आपण कोणी उच्च आहोत अशी जाणीव त्याला स्पर्श करणार नाही. तो नियमांपासून विचलीत होणार नाही. अशाप्रकारे वागल्यास तो त्याचे वंशज इस्राएलांवर दीर्घकाळ राज्य करतील.
IRVMR   म्हणजे आपल्या प्रजेपेक्षा, भाऊबंदापेक्षा आपण कोणी उच्च आहोत अशी जाणीव त्यास स्पर्श करणार नाही. तो नियमांपासून विचलीत होणार नाही. अशाप्रकारे वागल्यास तो त्याचे वंशज इस्राएलावर दीर्घकाळ राज्य करतील. PE