Bible Language

Hosea 13:2 (ERVEN) Easy to Read - English

Versions

MRV   ते इस्राएली अधिकच पाप करतात. ते स्वत:साठी मूर्ती तयार करतात. कारागिर चमत्कतिपूर्ण चांदीच्या मूर्ती घडवितात ते लोक त्या मूर्तीशी बोलतात. ते त्या मूर्तीपुढे बळी देतात. सोन्याच्या वासरांचे ते चुंबन घेतात.
ERVMR   ते इस्राएली अधिकच पाप करतात. ते स्वत:साठी मूर्ती तयार करतात. कारागिर चमत्कतिपूर्ण चांदीच्या मूर्ती घडवितात ते लोक त्या मूर्तीशी बोलतात. ते त्या मूर्तीपुढे बळी देतात. सोन्याच्या वासरांचे ते चुंबन घेतात.
IRVMR   आता ते अधिकाधिक पाप करु लागले
ते चांदीच्या ओतीव मूर्ती आपल्या कुशलतेने कारागीर बनवतो
तसे बनवू लागले.
लोक म्हणू लागले,
“जे बलिदान करतात त्यांनी वासरांचे चुंबन घ्या”