Bible Language

Hosea 14 (ERVEN) Easy to Read - English

Versions

MRV   इस्राएला, तू पडलास. तू परमेश्वराविरुध्द पाप केलेस. पण आता परमेश्वराकडे, तुझ्या परमेश्वराकडे, परत ये.
ERVMR   इस्राएला, तू पडलास. तू परमेश्वराविरुध्द पाप केलेस. पण आता परमेश्वराकडे, तुझ्या परमेश्वराकडे, परत ये.
IRVMR   {परमेश्वराकडे वळण्यासाठी इस्त्राएलाला विनवणी} PS हे इस्राएला, आपला देवा परमेश्वर याकडे परत ये,
तुझ्या दुष्टपणामुळे तुझे पतन झाले आहे.