Bible Language

Isaiah 40:28 (ERVEN) Easy to Read - English

Versions

MRV   परमेश्वर देव फार सुज्ञ आहे, हे तुम्ही नक्कीच ऐकले आहे तुम्हाला ते माहीतही आहे. देवाला ज्ञान असलेली प्रत्येक गोष्ट माणूस शिकू शकत नाही. परमेश्वर कधी दमत नाही, आणि त्याला विश्रांतीची गरज नाही. जगातील दूरदूरची स्थळे परमेश्वरानेच निर्मिली. परमेश्वर चिरंजीव आहे.
ERVMR   परमेश्वर देव फार सुज्ञ आहे, हे तुम्ही नक्कीच ऐकले आहे तुम्हाला ते माहीतही आहे. देवाला ज्ञान असलेली प्रत्येक गोष्ट माणूस शिकू शकत नाही. परमेश्वर कधी दमत नाही, आणि त्याला विश्रांतीची गरज नाही. जगातील दूरदूरची स्थळे परमेश्वरानेच निर्मिली. परमेश्वर चिरंजीव आहे.
IRVMR   तुला माहीत नाही काय? तू ऐकले नाही काय?
परमेश्वर हा सनातन देव, पृथ्वीच्या सीमा निर्माण करणारा,
थकत किंवा दमत नाही; त्याच्या बुद्धीला मर्यादा नाही.