Versions
MRV देव असे म्हणतो, “तुझ्या रांजणातून तुला ओतून टाकण्यासाठी मी लवकरच माणसे पाठवीन. ते रांजण रिकामे करुन त्याचे तुकडे करतील.”
ERVMR देव असे म्हणतो, “तुझ्या रांजणातून तुला ओतून टाकण्यासाठी मी लवकरच माणसे पाठवीन. ते रांजण रिकामे करुन त्याचे तुकडे करतील.”
IRVMR याकरीता परमेश्वर असे म्हणतो, “पाहा असे दिवस येत आहे की, मी त्याच्याकडे द्राक्षरस ओतणारे पाठवीन, तेव्हा ते त्यास ओतून टाकतील आणि त्याची पात्रे रिकामी करतील व त्यांचे बुधले तुकडे तुकडे करतील.” PEPS