Bible Language

Jeremiah 51 (ERVEN) Easy to Read - English

Versions

MRV   परमेश्वर म्हणतो, “मी जोरदार वादळ निर्माण करीन. त्या वादळाचा तडाखा बाबेलला तिच्या लोकांना देईन.
ERVMR   परमेश्वर म्हणतो, “मी जोरदार वादळ निर्माण करीन. त्या वादळाचा तडाखा बाबेलला तिच्या लोकांना देईन.
IRVMR   {बाबेलविषयी परमेश्वराचा निर्णय} PS परमेश्वर असे म्हणतो, पाहा, मी बाबेलावर आणि
लेब-कामाईत * बाबेलचे आणखीन एक नाव जे कोणी राहतात त्यांच्याविरुद्ध विध्वंसक वाऱ्याने आत्म्याने खळबळ उडवीन.