Versions
MRV “त्यांनी डोळ्यांनी पाहू नये, व अंत:करणाने समजू नये, फिरू नये व मी त्यांना बरे करू नये म्हणून त्याने त्यांचे डोळे आंधळे केले आणि त्यांचे अंत:करण कठीण केले आहे.” यशया 6: 10
ERVMR “त्यांनी डोळ्यांनी पाहू नये, व अंत:करणाने समजू नये, फिरू नये व मी त्यांना बरे करू नये म्हणून त्याने त्यांचे डोळे आंधळे केले आणि त्यांचे अंत:करण कठीण केले आहे.” यशया 6:10
IRVMR “त्यांनी डोळ्यांनी पाहू नये,
अंतःकरणाने समजू नये, वळू नये व
मी त्यांना बरे करू नये
म्हणून त्याने त्यांचे डोळे आंधळे केले व अंतःकरण कठीण केले आहे.” PEPS