Bible Language

Joshua 6:24 (ERVEN) Easy to Read - English

Versions

MRV   मग इस्राएल लोकांनी त्या नगराला आग लावली. फक्त सोने, चांदी, तांबे लोखंड यांच्या वस्तू परमेश्वराप्रीत्यर्थ वगळून सर्व काही भस्मसात केले आणि त्या वस्तू परमेश्वराच्या खजिन्यात जमा केल्या.
ERVMR   मग इस्राएल लोकांनी त्या नगराला आग लावली. फक्त सोने, चांदी, तांबे लोखंड यांच्या वस्तू परमेश्वराप्रीत्यर्थ वगळून सर्व काही भस्मसात केले आणि त्या वस्तू परमेश्वराच्या खजिन्यात जमा केल्या.
IRVMR   मग त्यांनी ते नगर त्यातले सर्वकाही आग लावून जाळले; मात्र सोने, रुपे आणि तांब्याची लोखंडाची पात्रे ही त्यांनी परमेश्वराच्या घराच्या भांडारात ठेवली.