Bible Language

Psalms 137 (ERVEN) Easy to Read - English

Versions

MRV   आम्ही बाबेलच्या नद्यांजवळ बसलो आणि सियोनची आठवण काढून रडलो.
ERVMR   आम्ही बाबेलच्या नद्यांजवळ बसलो आणि सियोनची आठवण काढून रडलो.
IRVMR   {बाबेलमध्ये पाडावा करून नेलेल्यांचा आकांत} PS आम्ही बाबेलाच्या नद्यांजवळ खाली बसलो;
आणि जेव्हा आम्ही सियोनेविषयी विचार केला तेव्हा रडलो.