Bible Language

Psalms 65:4 (ERVEN) Easy to Read - English

Versions

MRV   देवा, तू तुझ्या लोकांची निवड केलीस. आम्ही तुझ्या मंदिरात येऊन तुझी प्रार्थना करावी यासाठी तू आमची निवड केलीस आणि आम्ही खूप आनंदी आहोत. तुझ्या मंदिरातल्या आणि तुझ्या पवित्र राजवाड्यातल्या सगळ्या सुंदर विस्मयकारक गोष्टी आमच्या जवळ आहेत.
ERVMR   देवा, तू तुझ्या लोकांची निवड केलीस. आम्ही तुझ्या मंदिरात येऊन तुझी प्रार्थना करावी यासाठी तू आमची निवड केलीस आणि आम्ही खूप आनंदी आहोत. तुझ्या मंदिरातल्या आणि तुझ्या पवित्र राजवाड्यातल्या सगळ्या सुंदर विस्मयकारक गोष्टी आमच्या जवळ आहेत.
IRVMR   ज्या मनुष्यास तू निवडून आपल्याजवळ आणतो तो धन्य आहे,
याकरिता की; त्याने तुझ्या अंगणात रहावे.
तुझ्या घराच्या, तुझ्या मंदिराच्या
उत्तम पदार्थांनी आम्ही तृप्त होऊ.