Bible Language

Psalms 68:35 (ERVEN) Easy to Read - English

Versions

MRV   देव त्याच्या मंदिरात भीतिदायक दिसतो. इस्राएलचा देव त्याच्या लोकांना शक्ती आणि सामर्थ्य देतो. देवाचे गुणगान करा.
ERVMR   देव त्याच्या मंदिरात भीतिदायक दिसतो. इस्राएलचा देव त्याच्या लोकांना शक्ती आणि सामर्थ्य देतो. देवाचे गुणगान करा.
IRVMR   हे देवा, तू आपल्या पवित्रस्थानात भयप्रद आहे;
इस्राएलाचा देव आपल्या लोकांस बल आणि सामर्थ्य देतो.
देव धन्यवादित असो. PE