Bible Language

Deuteronomy 18:4 (ERVEN) Easy to Read - English

Versions

MRV   धान्य, नवीन द्राक्षारस तेल या आपल्या उत्पन्नातील पहिला वाटाही त्यांना द्यावा. तसेच मेंढरांची पहिल्यांदा कातरलेली लोकरही लेवींना द्यावी.
ERVMR   धान्य, नवीन द्राक्षारस तेल या आपल्या उत्पन्नातील पहिला वाटाही त्यांना द्यावा. तसेच मेंढरांची पहिल्यांदा कातरलेली लोकरही लेवींना द्यावी.
IRVMR   धान्य, नवीन द्राक्षरस तेल या आपल्या उत्पन्नातील पहिला वाटाही त्यांना द्यावा. तसेच मेंढरांची पहिल्यांदा कातरलेली लोकरही लेवींना द्यावी.