Bible Language

Deuteronomy 19:11 (ERVEN) Easy to Read - English

Versions

MRV   वशीकरण करणाऱ्याला थारा देऊ नका. मध्यस्थ, मांत्रिक तुमच्यापैकी कोणी बनू नये. मृतात्म्याशी संवाद करणारा असू नये.
ERVMR   “पण द्वेषापोटीही एखादा माणूस संधीची वाट पाहात लपून छपून दुसऱ्याच्या जिवावर उठेल, त्याच्यावर प्राणघातक हल्ला करुन या नगरात आश्रयाला येईल.
IRVMR   पण द्वेषापोटीही एखादा मनुष्य संधीची वाट पाहत लपूनछपून दुसऱ्याच्या जिवावर उठेल, त्याच्यावर प्राणघातक हल्ला करून या नगरात पळून गेला.