Bible Language

Ecclesiastes 12:5 (ERVEN) Easy to Read - English

Versions

MRV   तुम्हाला उंचावरच्या ठिकाणांची भीती वाटेल. तुमच्या वाटेत येणाऱ्या प्रत्येक लहान वस्तूला अडखळून तुम्ही पडाल अशी तुम्हाला भीती वाटेल. बदामाच्या झाडांवरील फुलासारखे तुमचे केस पांढरे होतील. तुम्ही चालताना नाकतोडयासारखे स्वत:ला ओढाल. तुमची जगण्याची इच्छानाहीशी होईल आणि नंतर तुम्ही तुमच्या कायमच्या घरी (कबरेत) जाल. शोक करणारे लोकअत्यसंस्कारासाठी रस्त्यावर जमा होतील आणि तुमचे प्रेत स्मशानात नेतील.
ERVMR   तुम्हाला उंचावरच्या ठिकाणांची भीती वाटेल. तुमच्या वाटेत येणाऱ्या प्रत्येक लहान वस्तूला अडखळून तुम्ही पडाल अशी तुम्हाला भीती वाटेल. बदामाच्या झाडांवरील फुलासारखे तुमचे केस पांढरे होतील. तुम्ही चालताना नाकतोडयासारखे स्वत:ला ओढाल. तुमची जगण्याची इच्छा नाहीशी होईल आणि नंतर तुम्ही तुमच्या कायमच्या घरी (कबरेत) जाल. शोक करणारे लोक अत्यसंस्कारासाठी रस्त्यावर जमा होतील आणि तुमचे प्रेत स्मशानात नेतील.
IRVMR   तेव्हा मनुष्यास उंचावरच्या ठिकाणांची
आणि रस्त्यावरील पुढील धोक्यांची भीती वाटेल,
आणि तेव्हा बदामाचे झाड फुलेल,
आणि तेव्हा टोळ स्वतःपुढे भारी असा वाटेल,
आणि तेव्हा स्वाभाविक इच्छा दुर्बल होईल.
नंतर मनुष्य आपल्या सनातन घरास जातो,
आणि शोक करणारे रस्त्यात फिरतात.