Bible Language

Ecclesiastes 12:6 (ERVEN) Easy to Read - English

Versions

MRV   तरुण असेपर्यंत तुमच्या निर्मात्याची आठवण ठेवा. चंदेरी दोर तुटण्याआधीआणि सोनेरी भांडे फुटण्याआधी, तळाशी फुटलेल्या काचेच्या भांडचासारखे तुमचे आयुष्य निरुपयोगी होण्याआधी, विहिरीवर ठेवलेले दगडी झाकण फुटून आत पडून निरुपयोगी होते तसे तुमचे आयुष्य निरुपयोगी होण्याआधी.
ERVMR   तरुण असेपर्यंत तुमच्या निर्मात्याची आठवण ठेवा. चंदेरी दोर तुटण्याआधीआणि सोनेरी भांडे फुटण्याआधी, तळाशी फुटलेल्या काचेच्या भांडचासारखे तुमचे आयुष्य निरुपयोगी होण्याआधी, विहिरीवर ठेवलेले दगडी झाकण फुटून आत पडून निरुपयोगी होते तसे तुमचे आयुष्य निरुपयोगी होण्याआधी.
IRVMR   तू आपल्या निर्माणकर्त्याचे स्मरण कर,
रुप्याची तार तुटण्यापूर्वी
किंवा सोन्याचा कटोरा चेपण्यापूर्वी,
अथवा झऱ्याजवळ घागर फुटण्यापूर्वी,
अथवा पाण्याचा रहाट विहिरीकडे मोडला जाईल,