Bible Language

Ecclesiastes 9:6 (ERVEN) Easy to Read - English

Versions

MRV   माणूस मेल्यानंतर त्याचे प्रेम. त्याचा द्वेष, मत्सर हे सर्व जाते. आणि मेलेला माणूस पृथ्वीवर घडणाऱ्या गोष्टीत कधीच भाग घेणार नाही.
ERVMR   माणूस मेल्यानंतर त्याचे प्रेम. त्याचा द्वेष, मत्सर हे सर्व जाते. आणि मेलेला माणूस पृथ्वीवर घडणाऱ्या गोष्टीत कधीच भाग घेणार नाही.
IRVMR   त्यांची प्रीती, द्वेष मत्सर ही कधीच नष्ट होऊन गेली आहेत,
आणि जे काही सूर्याच्या खालती करण्यात येत आहे,
त्यामध्ये त्यांना पुन्हा कधीही जागा नाही. PEPS