Bible Language

Exodus 11:3 (ERVEN) Easy to Read - English

Versions

MRV   मिसरच्या लोकांनी तुम्हाशी दयाळूपणे वागावे तुम्हाला त्या वस्तू द्याव्यात अशी परमेश्वर त्यांची मने वळवील. मिसरचे सर्व लोक आणि फारोचे सेवक देखील मोशे महान माणूस असल्याचे अगोदर पासून मानीत होते.”‘