Bible Language

Exodus 34:19 (ERVEN) Easy to Read - English

Versions

MRV   “स्त्रीपासून जन्मलेला प्रथम पुत्र माझा आहे; तसेच तुमच्या गुराढोरापैकी गायीचे मेंढराचे प्रथम जन्मलेले नर माझे आहेत.
ERVMR   “स्त्रीपासून जन्मलेला प्रथम पुत्र माझा आहे; तसेच तुमच्या गुराढोरापैकी गायीचे मेंढराचे प्रथम जन्मलेले नर माझे आहेत.
IRVMR   प्रत्येक प्रथम जन्मलेला माझा आहे; तसेच तुझ्या गुरांढोरापैकी गायीचे मेंढराचे प्रथम जन्मलेले नरवत्स माझे आहेत.