Bible Language

Ezekiel 35:3 (ERVEN) Easy to Read - English

Versions

MRV   त्याला सांग ‘परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो:“सेईर पर्वता, मी तुझ्याविरुद्ध आहे. मी तुला शिक्षा करीन. मी तुला उजाड करीन.
ERVMR   त्याला सांग ‘परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो: “सेईर पर्वता, मी तुझ्याविरुद्ध आहे. मी तुला शिक्षा करीन. मी तुला उजाड करीन.
IRVMR   त्यास सांग, ‘प्रभू परमेश्वर असे म्हणतो, पाहा, सेईर पर्वता, मी तुझ्याविरूद्ध आहे आणि मी आपल्या हाताने तुला तडाखा देईन आणि तुला उजाड दहशत करीन.