Bible Language

Genesis 18:6 (ERVEN) Easy to Read - English

Versions

MRV   अब्राहाम लगेच घाईने पळत तंबूत गेला साराला म्हणाला, “तिघांना तीन भाकरी पुरतील एवढे पीठ ताबडतोब मळ, त्याच्या भाकरी कर.”
ERVMR   अब्राहाम लगेच घाईने पळत तंबूत गेला साराला म्हणाला, “तिघांना तीन भाकरी पुरतील एवढे पीठ ताबडतोब मळ, त्याच्या भाकरी कर.”
IRVMR   अब्राहाम पटकन तंबूत सारेकडे गेला आणि म्हणाला, “लवकर * साधारण एकवीस किलो तीन मापे सपीठ घेऊन ते मळ आणि भाकरी कर.”