Bible Language

Genesis 19:24 (ERVEN) Easy to Read - English

Versions

MRV   आणि परमेश्वराने सदोम गमोरा या नगरांचा नाश करायला सुरुवात केली; त्याने आकाशातून त्या नगरावर गंधक अग्नी यांचा वर्षाव केला;
ERVMR   आणि परमेश्वराने सदोम गमोरा या नगरांचा नाश करायला सुरुवात केली; त्याने आकाशातून त्या नगरावर गंधक अग्नी यांचा वर्षाव केला;
IRVMR   नंतर परमेश्वराने सदोम गमोरा या नगरांवर आकाशातून गंधक अग्नी यांचा वर्षाव केला.