Bible Language

Genesis 20 (ERVEN) Easy to Read - English

Versions

MRV   अब्राहामाने ते ठिकाण सोडले तो नेगेबकडे म्हणजे यहूदा प्रांताच्या दक्षिणेकडील वाळवंटाच्या भागाकडे प्रवास करीत गेला, आणि कादेश शूर यांच्या दरम्यान असलेल्या गरार नगरात त्याने वस्ती केली; गरारात असताना
ERVMR   अब्राहामाने ते ठिकाण सोडले तो नेगेबकडे म्हणजे यहूदा प्रांताच्या दक्षिणेकडील वाळवंटाच्या भागाकडे प्रवास करीत गेला, आणि कादेश शूर यांच्या दरम्यान असलेल्या गरार नगरात त्याने वस्ती केली; गरारात असताना
IRVMR   {अब्राहाम आणि अबीमलेख} PS अब्राहाम तेथून नेगेबकडे प्रवास करीत आणि कादेश शूर यांच्यामध्ये राहिला. तो गरारात परदेशी मनुष्य म्हणून राहिला होता.