Bible Language

Hosea 1 (ERVEN) Easy to Read - English

Versions

MRV   बैरीचा मुलगा होशेय याला परमेश्वराचा संदेश आला, त्या वेळेस उज्जीया, योथाम, आहाज आणि हिज्कीया हे यहूदाचे राजे होते. योवाशाचा मुलगा यराबाम इस्राएलावर राज्य करीत होता.
ERVMR   बैरीचा मुलगा होशेय याला परमेश्वराचा संदेश आला, त्या वेळेस उज्जीया, योथाम, आहाज आणि हिज्कीया हे यहूदाचे राजे होते. योवाशाचा मुलगा यराबाम इस्राएलावर राज्य करीत होता.
IRVMR   {होशेयची जारिणी पत्नी तिची मुले} PS होशेय, जो बैरीचा मुलगा यास परमेश्वराचा संदेश मिळाला. त्यावेळी उज्जीया, योथाम, आहाज आणि हिज्कीया हे यहूदाचे राजे होते आणि इस्राएलमध्ये योवाशाचा मुलगा यराबाम राज्य करीत होता.