Versions
MRV ती मिसरमधून घाबरलेल्या पाखरंाप्रमाणे येतील. मग मी त्यांना घरी परत नेईन.” परमेश्वर असे म्हणाला आहे.
ERVMR ती मिसरमधून घाबरलेल्या पाखरंाप्रमाणे येतील. मग मी त्यांना घरी परत नेईन.” परमेश्वर असे म्हणाला आहे.
IRVMR ते मिसरातून पक्षासारखे
आणि अश्शूरातून कबुतरा प्रमाणे थरथरत येतील
मी त्यांना त्यांच्या घरात बसवीन असे परमेश्वर म्हणतो.