Bible Language

Hosea 14:7 (ERVEN) Easy to Read - English

Versions

MRV   इस्राएलचे लोक, पुन्हा, माझ्या सुराक्षितेत राहातील ते धान्याप्रमाणे वाढतील ते वेलीप्रमाणे विस्तारतील. ते लबानोनमधील द्राक्षारसाप्रमाणे होतील.”
ERVMR   इस्राएलचे लोक, पुन्हा, माझ्या सुराक्षितेत राहातील ते धान्याप्रमाणे वाढतील ते वेलीप्रमाणे विस्तारतील. ते लबानोनमधील द्राक्षारसाप्रमाणे होतील.”
IRVMR   त्याच्या सावलीत राहणारे लोक परत येतील,
ते धान्यासारखे पुनर्जिवित होतील;
आणि द्राक्षाप्रमाणे फळ देतील,
त्याची प्रतिष्ठा लबानोनाच्या द्राक्षरसासारखी होईल.