Bible Language

Hosea 2:6 (ERVEN) Easy to Read - English

Versions

MRV   “म्हणून, मी (परमेश्वर) तुझा (इस्राएलचा) रस्ता काटे पसरवून आडवीन. मी भिंत बांधीन मग तिला मार्ग सापडू शकणार नाही.
ERVMR   “म्हणून, मी (परमेश्वर) तुझा (इस्राएलचा) रस्ता काटे पसरवून आडवीन. मी भिंत बांधीन मग तिला मार्ग सापडू शकणार नाही.
IRVMR   म्हणून मी तिच्या मार्गात काटेरी कुंपण घालीन,
मी तिच्या विरुध्द भिंत बांधीन म्हणजे
तिला वाट सापडणार नाही.