Bible Language

Isaiah 2:19 (ERVEN) Easy to Read - English

Versions

MRV   लोक कडेकपारीच्या मागे जमिनीच्या भेगांत लपून बसतील. लोकांना परमेश्वर त्याचे सामर्थ्य ह्यांचे भय वाटेल. जेव्हा परमेश्वर भूकंप घडवून आणील तेव्हा हे असे घडेल.
ERVMR   लोक कडेकपारीच्या मागे जमिनीच्या भेगांत लपून बसतील. लोकांना परमेश्वर त्याचे सामर्थ्य ह्यांचे भय वाटेल. जेव्हा परमेश्वर भूकंप घडवून आणील तेव्हा हे असे घडेल.
IRVMR   परमेश्वर जेव्हा पृथीवर हाहाकार करण्यास उठेल तेव्हा परमेश्वराच्या भयामुळे त्याच्या तेजाच्या भव्यतेमुळे लोक
खडकातील गुहेत जमिनीतील भगदाडात शिरतील.