Bible Language

Isaiah 60:11 (ERVEN) Easy to Read - English

Versions

MRV   तुझे दरवाजे सदोदित उघडे राहतील. दिवस असो वा रात्र ते कधीही बंद होणार नाहीत. राष्ट्रे आणि राजे, त्यांची संपत्ती तुझ्याकडे आणतील.
ERVMR   तुझे दरवाजे सदोदित उघडे राहतील. दिवस असो वा रात्र ते कधीही बंद होणार नाहीत. राष्ट्रे आणि राजे, त्यांची संपत्ती तुझ्याकडे आणतील.
IRVMR   तुझे दरवाजे सदोदित उघडे राहतील, दिवस असो किंवा रात्र ते कधीही बंद होणार नाहीत.
ह्यासाठी की राष्ट्रे त्यांची संपत्ती आणि कैद केलेले राजे तुझ्याकडे आणावे.