Bible Language

Jeremiah 11:20 (ERVEN) Easy to Read - English

Versions

MRV   पण परमेश्वरा तू खरा न्यायी आहेस. लोकांच्या ह्दयांची मनांची कशी परीक्षा करावयाची हे तू जाणतोस. मी तुला माझे मुद्दे सांगेन आणि त्यांना योग्य शिक्षा देण्याचे तुझ्यावर सोपवीन.
ERVMR   पण परमेश्वरा तू खरा न्यायी आहेस. लोकांच्या ह्दयांची मनांची कशी परीक्षा करावयाची हे तू जाणतोस. मी तुला माझे मुद्दे सांगेन आणि त्यांना योग्य शिक्षा देण्याचे तुझ्यावर सोपवीन.
IRVMR   पण सेनाधीश परमेश्वर, जो तू सत्याने न्याय करतोस, जो तू हृदय मन पारखतोस.
तू त्यांच्यावर केलेला प्रतिकार मी साक्ष देईन, कारण मी आपला वाद तुझ्याजवळ उघड केला आहे. PEPS