Bible Language

Jeremiah 11:6 (ERVEN) Easy to Read - English

Versions

MRV   परमेश्वर मला म्हणाला, “यिर्मया, यहूदाच्या शहरांतून यरुशलेमच्या रस्त्यांतून हा संदेश शिकव. संदेश असा आहे. कराराच्या शर्ती ऐका आणि त्यांचे पालन करा.
ERVMR   परमेश्वर मला म्हणाला, “यिर्मया, यहूदाच्या शहरांतून यरुशलेमच्या रस्त्यांतून हा संदेश शिकव. संदेश असा आहे. कराराच्या शर्ती ऐका आणि त्यांचे पालन करा.
IRVMR   परमेश्वर मला म्हणाला, “यहूदाच्या शहरांतून यरूशलेमेच्या रस्त्यांतून हे वचन घोषीत कर, कराराची वचने ऐका आणि त्यांचे पालन करा.