Bible Language

Jeremiah 13:4 (ERVEN) Easy to Read - English

Versions

MRV   तो असा होता: “यिर्मया, तू विकत आणून नेसलेला घागरा घेऊन फरातलाजा. तिथे तो खडकाला पडलेल्या चिरेत लपवून ठेव.”
ERVMR   तो असा होता: “यिर्मया, तू विकत आणून नेसलेला घागरा घेऊन फरातला जा. तिथे तो खडकाला पडलेल्या चिरेत लपवून ठेव.”
IRVMR   “तू नेसावयास विकत घेतलेले, जे तुझ्या कमरेस बांधले आहे, उठ आणि फरात नदी कडे जा आणि तिथे ते खडकाला पडलेल्या खाचेत लपवून ठेव.”