Bible Language

Jeremiah 49:20 (ERVEN) Easy to Read - English

Versions

MRV   म्हणून अदोमच्या लोकांसाठी परमेश्वराने आखलेला बेत काय आहे तो ऐका: तेमानच्या लोकांचे काय करायचे ते परमेश्वराने ठरविले आहे. ते काय ठरविले आहे तेही ऐका. शत्रू अदोमच्या कळपातून (लोकांतून) लहान लेकरांना ओढून नेईल. त्यांनी केलेल्या कृत्यांमुळे अदोमची कुरणे ओसाड बनतील.
ERVMR   म्हणून अदोमच्या लोकांसाठी परमेश्वराने आखलेला बेत काय आहे तो ऐका: तेमानच्या लोकांचे काय करायचे ते परमेश्वराने ठरविले आहे. ते काय ठरविले आहे तेही ऐका. शत्रू अदोमच्या कळपातून (लोकांतून) लहान लेकरांना ओढून नेईल. त्यांनी केलेल्या कृत्यांमुळे अदोमची कुरणे ओसाड बनतील.
IRVMR   म्हणून अदोमाविरूद्ध परमेश्वराने ठरवलेली योजना काय आहे?
तेमानाच्या रहिवाश्याविरूद्ध त्याने जी योजना तयार केली ती ऐका;
ते खचित लहानातील लहान कळपालासुद्धा ओढून नेतील.
त्यांची कुरणाचे देश ओसाड जागेत बदलतील.