Bible Language

Job 24:11 (ERVEN) Easy to Read - English

Versions

MRV   ते आँलिव्हचे तेल काढतात. द्राक्षाचा रस काढतात. त्यासाठी द्राक्षकुंडात द्राक्षं तुडवतात. परंतु त्यांच्याजवळ मात्र पिण्यासाठी काही नसते.
ERVMR   ते आँलिव्हचे तेल काढतात. द्राक्षाचा रस काढतात. त्यासाठी द्राक्षकुंडात द्राक्षं तुडवतात. परंतु त्यांच्याजवळ मात्र पिण्यासाठी काही नसते.
IRVMR   ते आवाराच्या आत तेल काढतात,
ते दुष्टांच्या द्राक्षकुंडात द्राक्ष तुडवतात तरी ते तान्हाले राहतात.