Bible Language

John 12:3 (ERVEN) Easy to Read - English

Versions

MRV   तेव्हा मरीयेने अर्धा किलो शुद्ध जटामांसीचे मोलवान सुगंधी तेल घेऊन येशूच्या पायावर ओतले आपल्या केसाने त्याचे पाय पुसले सर्व घर त्या सुवासाने भरले.
ERVMR   तेव्हा मरीयेने अर्धा किलो शुद्ध जटामांसीचे मोलवान सुगंधी तेल घेऊन येशूच्या पायावर ओतले आपल्या केसाने त्याचे पाय पुसले सर्व घर त्या सुवासाने भरले.
IRVMR   तेव्हा मरीयेने अर्धा शेर, शुद्ध जटामांसीचे, अतिमोलवान सुवासिक तेल घेऊन येशूच्या पायांना लावून आपल्या केसांनी त्याचे पाय पुसले; आणि तेलाच्या सुवासाने घर भरून गेले.