Bible Language

Joshua 8:21 (ERVEN) Easy to Read - English

Versions

MRV   आपल्या माणसांनी नगराचा ताबा घेतला आहे आणि नगरातून धूर निघत आहे हे पाहताच यहोशवाने इस्राएल लोकांनी मागे वळून आयच्या लोकांवर हल्ला केला.
ERVMR   आपल्या माणसांनी नगराचा ताबा घेतला आहे आणि नगरातून धूर निघत आहे हे पाहताच यहोशवाने इस्राएल लोकांनी मागे वळून आयच्या लोकांवर हल्ला केला.
IRVMR   दबा धरणाऱ्यांनी नगर घेतले आहे त्याचा धूर वर चढत असल्याचे यहोशवा सर्व इस्राएलांनी पाहिले तेव्हा ते मागे उलटून आय नगराच्या मनुष्यांवर तुटून पडले.