Bible Language

Joshua 9:23 (ERVEN) Easy to Read - English

Versions

MRV   “तेव्हा आता तुम्हाला अडचणींना तोड द्यावे लागेल. तुम्हा सर्वांना आमचे दास व्हावे लागेल. तुम्हाला देवाच्या घरासाठी लाकूडतोडे पाणक्ये म्हणून काम करावे लागेल.”
ERVMR   “तेव्हा आता तुम्हाला अडचणींना तोड द्यावे लागेल. तुम्हा सर्वांना आमचे दास व्हावे लागेल. तुम्हाला देवाच्या घरासाठी लाकूडतोडे पाणक्ये म्हणून काम करावे लागेल.”
IRVMR   म्हणून आता तुम्ही या कारणासाठी शापित आहात, आणि तुमच्यातले काही नेहमी दास होऊन रहाल; तुम्ही माझ्या देवाच्या घरासाठी लाकूड तोडणारे पाणी काढणारे असे होऊन रहाल.”