Bible Language

Judges 17:10 (ERVEN) Easy to Read - English

Versions

MRV   मीखा त्याला, “मग इथेच राहा. माझे वडील आणि माझे पुरोहित म्हणून सेवा कर. वर्षाला मी तुला चार औस रुपे तसेच अन्नावस्त्रही देईन.”त्या लेवीने मीखाचे म्हणणे मानले.
ERVMR   मीखा त्याला, “मग इथेच राहा. माझे वडील आणि माझे पुरोहित म्हणून सेवा कर. वर्षाला मी तुला चार औस रुपे तसेच अन्नावस्त्रही देईन.” त्या लेवीने मीखाचे म्हणणे मानले.
IRVMR   तेव्हा मीखा त्यास म्हणाला, “तू माझ्याबरोबर राहा आणि माझा सल्लागार याजक असा हो. म्हणजे मी तुला प्रती वर्षी दहा रुप्याची नाणी साधारण 115 ग्राम एक पोशाख तुझे अन्न देईन. मग तो लेवी आत गेला.”