Bible Language

Judges 18:20 (ERVEN) Easy to Read - English

Versions

MRV   याने त्या लेवी तरुणाला आनंद झाला. त्याने तो एफ्रोद, मूर्ती इत्यादी सर्व घेतले आणि दान वंशातील लोकांबरोबर निघाला.
ERVMR   याने त्या लेवी तरुणाला आनंद झाला. त्याने तो एफ्रोद, मूर्ती इत्यादी सर्व घेतले आणि दान वंशातील लोकांबरोबर निघाला.
IRVMR   तेव्हा त्या याजकाच्या मनास आनंद झाला; यास्तव तो, ते एफोद ते कुलदेवता ती कोरीव मूर्ती घेऊन त्या लोकांबरोबर गेला.