Bible Language

Judges 20:36 (ERVEN) Easy to Read - English

Versions

MRV   तेव्हा आपण हरलो आहोत हे बन्यामीनांच्या लक्षात आले.इस्राएल लोकांचे सैन्य आता मागे हटले. कारण गनिमी काव्याने छापा घालण्यावर त्यांची भिस्त होती. त्यांची माणसे गिबा येथे लपून बसली होती.
ERVMR   तेव्हा आपण हरलो आहोत हे बन्यामीनांच्या लक्षात आले. इस्राएल लोकांचे सैन्य आता मागे हटले. कारण गनिमी काव्याने छापा घालण्यावर त्यांची भिस्त होती. त्यांची माणसे गिबा येथे लपून बसली होती.
IRVMR   बन्यामिनी लोकांनी पाहिले की आपण पराजित झालो आहोत. हे असे झाले की इस्राएली मनुष्यांनी गिब्यावर जे दबा धरून ठेवले होते, त्यांचा भरवसा धरला म्हणून ती बन्यामिनी मनुष्यांपुढून बाजूला झाली.