Bible Language

Luke 12:24 (ERVEN) Easy to Read - English

Versions

MRV   कावळ्यांचा विचार करा. ते पेरीत नाहीत कापणीही करीत नाहीत. त्यांना कोठार नाही कणगीही नाही. तरीही देव त्याचे पोषण करतो. पक्ष्यांपेक्षा तुम्ही कितीतरी मोलवान आहात!
ERVMR   कावळ्यांचा विचार करा. ते पेरीत नाहीत कापणीही करीत नाहीत. त्यांना कोठार नाही कणगीही नाही. तरीही देव त्याचे पोषण करतो. पक्ष्यांपेक्षा तुम्ही कितीतरी मोलवान आहात!
IRVMR   कावळ्यांचा विचार करा ते पेरीत नाहीत कापणीही करीत नाहीत. त्यांना कोठार नाही कणगीही नाही. तरीही देव त्याचे पोषण करतो. पक्ष्यांपेक्षा तुम्ही कितीतरी मौल्यवान आहात!