Versions
MRV जेव्हा त्याने त्यांना पाहिले, तेव्हा तो म्हणाला, “जा, आणि स्वत:ला याजकांना दाखवा.”ते जात असतानाच बरे झाले,
ERVMR जेव्हा त्याने त्यांना पाहिले, तेव्हा तो म्हणाला, “जा, आणि स्वत:ला याजकांना दाखवा.” ते जात असतानाच बरे झाले,
IRVMR जेव्हा येशूने कुष्ठरोग्यांना * कुष्ठरोग्याला याजकांद्वारे निरीक्षण करून घेतल्यावर समाजात घेतले जात असत पाहिले, तेव्हा तो त्यांना म्हणाला, “जा आणि स्वतःला याजकांना दाखवा.” ते याजकाकडे जात असतांनाच शुद्ध झाले,