Bible Language

Malachi 1 (ERVEN) Easy to Read - English

Versions

MRV   देवाचा संदेश. परमेश्वराकडून आलेला संदेश. हा संदेश देण्यासाठी देवाने मलाखीचा उपयोग केला.
ERVMR   देवाचा संदेश. परमेश्वराकडून आलेला संदेश. हा संदेश देण्यासाठी देवाने मलाखीचा उपयोग केला.
IRVMR   {परमेश्वराचे याकोबावरील प्रेम} PS परमेश्वराकडून मलाखीच्याहस्ते इस्राएलासाठी आलेल्या संदेशाची घोषणा. PEPS