Bible Language

Proverbs 19:4 (ERVEN) Easy to Read - English

Versions

MRV   जर एखादा माणूस श्रीमंत असेल त्याची संपत्ती त्याला खूप मित्र देते. पण जर माणूस गरीब असेल तर त्याचे सर्व मित्र त्याला सोडून जातात.
ERVMR   जर एखादा माणूस श्रीमंत असेल त्याची संपत्ती त्याला खूप मित्र देते. पण जर माणूस गरीब असेल तर त्याचे सर्व मित्र त्याला सोडून जातात.
IRVMR   संपत्ती खूप मित्रांची भर घालते,
पण गरीब मनुष्याचे मित्र त्याच्यापासून वेगळे होतात.