Bible Language

Proverbs 19:7 (ERVEN) Easy to Read - English

Versions

MRV   माणूस जर गरीब असला तर त्याचे कुटुंबही त्याच्याविरुध्द असते आणि त्याचे सगळे मित्र त्याच्यापासून दूर जातात. तो गरीब माणूस मदतीची याचना करतो. पण ते त्याच्या जवळपासही फिरकत नाहीत.
ERVMR   माणूस जर गरीब असला तर त्याचे कुटुंबही त्याच्याविरुध्द असते आणि त्याचे सगळे मित्र त्याच्यापासून दूर जातात. तो गरीब माणूस मदतीची याचना करतो. पण ते त्याच्या जवळपासही फिरकत नाहीत.
IRVMR   गरीब मनुष्याचे सर्व बंधू त्याचा द्वेष करतात,
तर मग त्याचे मित्र त्याच्यापासून किती तरी दूर जाणार!
तो बोलत त्यांच्या पाठोपाठ जातो पण ते निघून जातात.